‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद तिच्या फॅशन आणि स्टाइल सेन्ससाठी ओळखली जाते.

ती नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते.

ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते.

अशातच उर्फीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

 ज्यामुळे उर्फी चांगलीच चर्चेत आली आहे.