उर्फी जावेद आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.

अशातच तिने आपले लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

या फाेटाेमध्ये तिने बाेल्ड ड्रेस परिधान केला आहे.

बाेल्ड ड्रेसमध्ये उर्फी खूपच हाॅट दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.