मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेही कायमच चर्चेत असते.

गोड, निरागस, देखणी अभिनेत्री म्हणून उर्मिला कोठारेला ओळखले जाते.

अशात उर्मिलाही तिच्या इंस्टाग्राम पाेस्टमुळे चांगलीच चर्चेत  आली आहे.

खरे तर, उर्मिलाने वन पीस परिधान केला आहे.

वनपीसमध्ये उर्मिला खुपच बाेल्ड दिसत आहे.