बॉलिवूडवर एकेकाळी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर.

तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या फोटोंमध्ये उर्मिलाने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे.

उर्मिला या लूकमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

तिने निळ्या रंगाची टोपी घातली आहे.