बाॅलिवूड अभिनेत्री उर्मिला माताेंडकर
उर्मिला माताेंडकर साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
अशात त्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टग्राम अकाऊंटवर काही फाेटाे शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये उर्मिला प्रचंड सुंदर दिसत आहे.
उर्मिलाच्या या फाेटाेंवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.