बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला

उर्वशी चित्रपटांमध्ये कमी आणि सोशल मीडियावर जास्त सक्रिय दिसते.

अशात अलीकडेच, अभिनेत्रीने आयफाय 2023 या पुरस्कार साेहळ्याला हजेरी लावली.

यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा एक सुंदर गाऊन परिधान केला हाेता.

पांढऱ्या रंगाच्या फेदर गाऊनमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमर अवतार पाहाून चाहते थक्क झाले आहेत.