अभिनेत्री उर्वशी राैतेला चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते.

सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.

तिचे फोटो चाहत्यांना खूपच आवडत आहेत.