वाणी कपूर बाॅलिवूडच्या लाेकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
ती साेशल मीडियावर सक्रिय असून कायमच चाहत्यांच्या संमपर्कात असते.
अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.
या फाेटाेमध्ये वाणीने साडी परिधान केली असून ती प्रचंड सुदंर दिसत आहे.
चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.