वाणी कपूर बॉलिवूडची बोल्ड बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

आपल्या अभिनयाप्रमाणे ती सोशल मीडियावरही प्रसिद्ध आहे.

तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

वाणी कपूरने बेफिकरे चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती.

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.