वैदेही सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते.

वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, नेहमीच वैदेही चाहत्यांचे लक्ष वेधते.

आता पुन्हा वैदेहीचा एक फोटो चाहत्यांमध्ये चर्चा रंगवत आहे.

वैदेहीने पेस्टल डिझायनर गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे.

'प्रवास मराठी सिनेसंगीतांचा...' असे कॅप्शन दिले आहे.