अभिनेत्री वनिता खरात हिला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही.

वनिता महाराष्ट्रची हास्यजत्रा विजेती आहे.

ती साेशल मीडियावर सक्रिय असून तिचे विविध फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करत असेत.

अशातच तिने तिचे प्री- वेडिंगचे फाेटाेशूट शेअर केले आहे.

या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.