छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वीणा जगतापला ओळखले जाते.

‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून वीणा  घराघरात पोहोचली.

वीणा ही कायमच आगामी प्रोजेक्ट, वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते.

अशातच नुकतेच वीणाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये वीणाने पांढरा लाॅंग ड्रेस घालता असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.