विकी कौशल हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा स्टंट कोरियोग्राफर मानला जातो.

विकीने करिअरच्या सुरुवातीला अनेक छाेट्या भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप साेडली.

विकीचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे.

ताे साेशल मिडियावर कायमच फाेटाे किंवा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असताे.

अशात अभिनेत्याने त्याचे काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यात ताे प्रचंड देखना दिसत आहे.