अभिनेत्री विदुला चौगुलेने 'जीव झाला येडापिसा' या मालिकेत काम केले आहे.

विदुला सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

विदुलानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पांढऱ्या जाळीदार ड्रेसमधील लूकमधील फोटो विदुलानं शेअर केले आहेत.

विदुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.