मार्शल आर्टसह जबरदस्त अॅक्शन करणारा अभिनेता विद्युत जामवाल त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.

विद्युत जामवालला लोक त्याच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्ससाठी ओळखतात.

विद्युतची बॉडी पाहून तुम्हालाही वाटेल की, हा अभिनेता नॉनव्हेज खात असेल, पण तसं अजिबात नाही.

विद्युत जामवाल पूर्णपणे शाकाहारी पदार्थ खाताे.

त्याने आपला मेहणतीच्या बळवार एक्सरसाइज करून बाॅडी बनवली.