'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर होय.
प्रिया प्रकाश सोशल मीडियावर सक्रिय असते.
प्रिया प्रकाश तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
तिने शेअर केल्या फोटोमध्ये ती समुद्र असल्याचे दिसत आहे.
प्रिया प्रकाशने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.