मुरांबा मालिकेतून घराघरात पोहोचले म्हणजे अभिनेत्री स्मिता शेवाळे.

स्मिता लवकरच ‘सुभेदार’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठमोळ्या रूपातील स्मिताच्या आदांनी चाहते घायाळ झाले आहेत.

स्मिताने लाल रंगाची साडी परिधान केला आहे.

स्मिताने घातलेली नथ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.