मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने ‘पृथ्वीराज’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

मानुषी आपल्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल खुप बिंदास्तपणे बोलत असते.

मानुषी  सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये मानुषीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.