Tuesday, January 20, 2026
Home टेलिव्हिजन ‘कॉफी विथ करण’मधील सेलिब्रेटींना मिळणाऱ्या गिफ्ट हँपरमध्ये असतं तरी काय? घ्या जाणून

‘कॉफी विथ करण’मधील सेलिब्रेटींना मिळणाऱ्या गिफ्ट हँपरमध्ये असतं तरी काय? घ्या जाणून 

‘कॉफी विथ करण’ या शोचे ७ वे पर्व नुकतेच सुरू झाले आहे. दरम्यान, आत्तापर्यंत या शोमध्ये निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यादरम्यान तो अनेक पाहुण्यांना एक गिफ्ट हँपर देतो. या हँपरमध्ये नक्की असतं काय, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार गिफ्ट हँपरमध्ये कॉफी फ्रेंच प्रेस, रोस्टेड कॉफी, कॉफी मग याबरोबरच आयफोन, ब्लूटूथ स्पीकर, स्किन केअर प्रोडक्ट्स, हँडमेड सोप, होम डेकोरचे व्हाऊचर्स अशा गोष्टी सामील असतात. याबरोबरच करण जोहर स्वत: काही निवडक चॉकलेट आणि ब्राऊनिजचा यात समावेश करतो.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा