Saturday, July 6, 2024

भर कार्यक्रमात शॉर्ट ड्रेसमुळे डान्स करतांना ऊप्स मुव्हमेंटचा शिकार होता होता वाचली नोरा फतेही

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही कायमच तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. अशात ‘दिलबर’ या गाण्यामधून ती चांगलीच प्रकाश झोतात आली. अभिनेत्रीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय देखील केला आहे. आपल्या हॉट आणि मादक लूकसाठी ओळखली जाणारी नोरा नेहमीच स्टायलिश दिसण्यासाठी वेगवेगळे ड्रेस घालत असते. यामुळे ती अनेकदा उप्स मुमेंटची शिकारी होते. अशात तिचा असाच एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे.

‘पछताओगे’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी नोरा आणि विकी कौशल एका पार्टीमध्ये पोहचले. तिथे देखील हॉट दिसण्यासाठी नोरा एका गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घालून आली होती. त्यावेळी चाहत्यांनी या दोघांना रोमँटिक डान्स करायला सांगितले. नोरा आणि विकी डान्स करू लागतात तेव्हा एक स्टेप करत असताना अचानक नोरा तिचा ड्रेस नीट करताना दिसत आहे. हे सर्व दृश्य त्यावेळी एका कॅमेऱ्यात कैद झाले होते. नोरा यावेळी पुन्हा उप्स मुमेंटची शिकारी होणार होती. पण तिने वेळीच स्वतःला सावरले.

नोराच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘बिग बॉस ९’ नंतर अनेक गाणी आणि ‘किक २’, ‘लोफर’, ‘शेर’, ‘रॉकी हँडसम’, ‘सत्यमेव जयते’, ‘भारत’, ‘बाटला हाऊस’, ‘भुज द परेड ऑफ इंडिया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. लवकरच ती ‘सत्यमेव जयते २’ मध्ये झळकणार आहे. तसेच सध्या ती २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीच्या रडावर आहे. सुकेश चंद्रशेखर या व्यक्तीने २०० रुपयांची खंडणी घेतली आहे. सध्या तो तुरुंगात आहे. याच प्रकरणी नोरा एक मोठी साक्षीदार असल्याचे असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणी गुरुवारी (१६ ऑक्टोबर) नोराची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा

अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’

हे देखील वाचा