मराठी सिनेसृष्टीमधील ठाकरे आणि रेगे सारखे चित्रपाटांचे लोकप्रिय दिग्दर्शक अभिजीत पानसे हे नाव सतत इंडस्ट्रीमध्ये चर्चेत असतं. मात्र, काही दिवसांपासून या नावाची चर्चा राजकारणात जोरदार होताना पाहायला मिळत आहे. पूर्वीपासूनच राजकारणात सक्रिय असलेले पानसे यांनी चित्रपटांमध्ये एंट्री केल्यानंतर त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभुन दिसेल अशाच चित्रपटांचे त्यांना दिग्दर्शन करुन लोकप्रियता मिळवली.
मराठी इंडस्ट्रीमधील दिग्दर्शक आणि राजकारणी अभिजित पानसे (Abhijit Panse) सतत चर्चेत असतात. सध्या महाराष्ट्रीचं राजकरण कधी कधी कोणतं वळण घेइल हे सांगने फारच कठीण आहे. अभिजित पनसे पूर्वीपासून राजकारणात सक्रिय होते मात्र, अचानकच त्यांनी चित्रपट क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीलाच ‘रेगे’ (Rege) सारखा गाजणारा चित्रपट इंडस्ट्रीला देऊन अनेकांचे लक्ष वेधून घेतलं.
‘रगे’ चित्रपटानंतर पानसेंनी ‘ठाकरे’ चित्रपटासारखा परखड मत मांडणाऱ्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये एक उत्तम दिग्दर्शक म्हणुन त्यांच्याकडे पाहु लागले. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेली वेबसिरिज रान ‘रानबाजारन’ने तर दिग्दर्शाकाला इंडस्ट्रीमध्येच नाही तर चाहत्यांमध्ये देखिल एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला.
View this post on Instagram
सतत आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारे पानसरे सध्या राजकारणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. नुकताच सोशल मीडियावर ‘पटलं तर घ्या’ओटीटी प्रदर्शित सेलिब्रिटी चॅट शोचा सोशल मीडियावर एक प्रोमो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सुत्रसंचालक जयंती वाघधरे हे एका राऊंड अंतर्गत झटपट प्रश्न विचारताना दिसतता आणि प्रशांनी रेल गाडी थेट राजकारणी प्रश्नांवर येऊन थांबते. पनसेंना प्रश्नच असा विचारला की, ते देखिल उत्तर देताना गडबडले.
सर्वानाच माहित आहे की, अभिजित पनसे राज ठाकरेच्या नवनिर्माण सेनेत कार्यरत आहेत. तेवहा ‘पटलं तर घ्या’ शोमध्ये सुत्रसंचालक विचारते की, ‘आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला शिंदे गटाकडून ऑफर आहे?’ असा प्रश्न एकल्या नंतर अनेकांना त्यांच्या उत्तराची उत्सुकता लागली होती, माहाराष्ट्राचं राजकारण बघता अनेकजनांना माहितच आहे. पण पानसेंनीही डिप्लोमॅटिक उत्तर देत प्रश्न टोलावून लावला. पण असं असलं तरी आता सगळ्यांनाच या प्रश्नाच्या उत्तराकडू डोळा लगला असून ठण्यातील राकारणाची सूत्र फिरतील का अशा चर्चेला उधान आलं आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणबीर कपूरने रागाने फेकला चाहत्याचा मोबाईल? पाहा नेटकर्यांनी कसा घेतला अभिनेत्याचा समाचार
‘तू झूठी मैं मक्कार’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या कॉमेडीयन अनुभव सिंगबद्दल जाणून घ्या ‘या’ गोष्टी










