Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘राजकारणापासून लांब राहा नाही तर…’ पठाण चित्रपाटाचं कौतुक करणाऱ्या बॉलिवूडवर कंगनाने व्यक्त केला संताप

तब्बल 4 वर्षानंर पठाण चित्रपटाद्वारे ग्रॅंड एंट्री करत शाहरुख खानने भारतामध्या धुमाकूळ घातला आहे. जिकडे तिकेड पठाणमय वातावरण पाहायाला मिळत. चाहत्यांप्रती शाहरुख साठी प्रेम आणि त्याच्या हिंमतीसाठी अनेकांना त्याच्याकडे पाहूण किंग खान हा बॉलिवूडचाच नाही तर चाहत्यांच्या मनावर राज्या करणरा किंग खान आहे.पठाण चित्रपटाने दोन दिवसातच 100 कोटींपेक्षा अधीक कमाई करुन बॉक्सऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवला आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने तब्बल 24 कोटींचा गल्ला जमवला होता. सतत होणाऱ्या वादामधून पठाणने विक्रमी विजय  मिळवला आहे ज्यामुळे अनेकजन शाहरुखचं कौतुक करत आहेत. अशातच कंगना रानौत हिने सोशल मीडियावर पठाण विरोधात शेअर केलेलं ट्वीट चांगलच चर्चेत आलं आहे.

अवघ्या भारत देशाला शाहरुख खान (Shahrukh khan) स्टारर पठाण (Pathan) चित्रपठाणं वेड लावलं आहे, सर्वत्र थिएटर स्क्रिन पठाणने व्यापून घेतली आहे, ज्यामुळे अनेक चित्रपटांना नुकसानही सहन कारावं लागलं. अशातच बॉलिवूडची धाकड गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) हिने पठाण विरोधात भाष्य केलं आहे ज्यामुळे अभिनेत्रीने कौतुकर करणाऱ्या आणि बॉलिवूकरांना चांगलत सुनावलं आहे.तिने अप्रत्यक्षरित्या चित्रपटावर निशाणा साधला आहे. तिच्या मते, “चित्रपटसृष्टी इतकी मुर्ख आहे की, कोणत्याही केलेला प्रयत्न, निर्मिती किंवा कला किती यशस्वी ठरली हे सांगण्यासाठी फक्त किती पैसे कमावले हे दाखवलं जातं. कलेचा दुसरा काहीच हेतू नाही असं जाणू लागलं आहे. चित्रपटसृष्टीचा दर्जा किती घसरला आहे? हे यामधून दिसून येत आहे.”

त्याशिवाय अभिनेत्रीने सोशल मीडियावर  पठाण चित्रपटाचं कौतुक करणाऱ्या चाहत्यांवर निशाना साधत लिहिले की, ‘पठाण’चं बॉक्स ऑफिसवर कलेक्शन म्हणजे ‘द्वेषावर मिळवलेला विजय’ असं काही लोक चित्र उभं करत आहेत, त्यांच्यावरच कंगना भडकली आहे. कंगना याबद्दल ट्वीट करत म्हणाली, “बॉलिवूडमधील लोकांनो तुम्ही हिंदू द्वेषाचे बळी ठरले आहात हे चित्र उभं करायचा प्रयत्न करू नका. ‘द्वेषावर मिळवलेला विजय’ हा शब्द माझ्या पुन्हा कानावर पडला तर तुमची मी चांगलीच शाळा घेईन. चांगलं काम करा आणि मिळालेल्या यशाचा आस्वाद घ्या, राजकारणापासून लांब रहा.” अशी धमकी देखिल कंगनाने दिली आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने नुकंतच तिच्यी आगामी येणारा चित्रपट ‘इमरजेंसीचं शुटींंग पूर्ण केलं आहे. त्याशिवाय अभिनेत्री राजकारणातही प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले परखड मतही मांडत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय आहे ‘गैटेका’ नावाच्या चित्रपटामागचं प्रकरण? शाहरुखच्या ट्वीटने सोशल मीडियावर खळबळ
मोठा बातमी! ज्युनिअर एनटीआरच्या जवळच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका

हे देखील वाचा