Thursday, December 4, 2025
Home अन्य मोठी बातमी! ज्युनिअर एनटीआरच्या जवळच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका

मोठी बातमी! ज्युनिअर एनटीआरच्या जवळच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका

नंदामुरी कुटुंबियीमधील आरआरआर स्टारर ज्युनिअर एनटीआर  याचा चुलत भाऊ आणि  अभिनेता तारक रत्न  यांना आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एका राजकीय पायी मोर्चादरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांची तब्येत पाहाता त्यांना त्वरित बंगळुरुच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

सुपरस्टारर ज्युनिआर (Jr, NTR) याचा चुलत भाऊन तारक रत्ना (Tarak Ratna) हे शुक्रवार (दि, 27 जानेवारी) रोजी आंध्रप्रदेशमधील टीडीपी महासचिव 2 एमएलसी नारा लोकेश ‘युवा गालम’ नावाने सुरु असलेल्या पदयात्रेत सहभागा झाले होते. त्यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले त्याठिकणचे अनेक लोक त्यांला पाहूण घाबरले आणि त्यांना त्वरित आंध्रप्रदेशच्या कुप्पु रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दभिणमधील प्रसिद्ध अभिनेता बाळकृष्ण नंदानुरी म्हणेजेच एनटीआरचे चुलते यांनी रत्ना यांच्या तब्येतीविषयी माहिती देत सांगितले की, “सध्या तारक रत्नावर विलाज सुरु आहे आणि त्याचे पैरामीटर सामान्य आहे. त्याला प्रथमिक दर्जाचा उपचार दिला जात आहे. त्याची व्यस्थितीतरित्या काळजी घेतली जात आहे. त्याशिवाय डॉक्टरांनी आम्हाला बॅंगलुरुला जाण्याचा देखिल सल्ला दिला आहे. त्याला हृदय विकाराचा झटका आला होता आता मात्र, त्याची तब्येत ठीक आहे.”  तारक रत्ना हे अमरावतीमध्ये त्यांच्या कामासाठी आणि वेब सिरिज 9 साठी ओळखले जातात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय आहे ‘गैटेका’ नावाच्या चित्रपटामागचं प्रकरण? शाहरुखच्या ट्वीटने सोशल मीडियावर खळबळ
VIDEO| ‘पठाण चित्रपट पाहायला आलेल्या चाहत्यांच्या गर्दीमुळे वाद, लाठ्या काठयांनी झाली हाणामारी

हे देखील वाचा