Wednesday, April 23, 2025
Home बॉलीवूड लग्नाच्या बातम्यांमध्ये मौनी रॉयने दाखवला बोल्ड अवतार, पिवळ्या बिकिनीमधील अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

लग्नाच्या बातम्यांमध्ये मौनी रॉयने दाखवला बोल्ड अवतार, पिवळ्या बिकिनीमधील अभिनेत्रीच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

अनेक सेलिब्रिटींनी २०२१ मध्ये लग्न करून आपला संसार थाटला आहे. यावर्षीही अनेक सेलिब्रिटी लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत आणि या यादीत मौनी रॉयचेही नाव आहे. होय, आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावणारी मौनी आता लाखो चाहत्यांची मने तोडून लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या वर्षभरापासून मौनीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. मौनी तिच्या चित्रपटांसह तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. मौनी तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांनाही खूप आवडते. पुन्हा एकदा मौनी तिच्या बोल्ड स्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

मौनीचे (Mouny Roy) बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मौनीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने तिचे बिकिनी फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असणाऱ्या मौनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिचे हॉट आणि बोल्ड बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये मौनी पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये, मौनी वेगवेगळ्या पोझ देताना दिसत हे फोटो शेअर करत तिने एक खास कॅप्शनही लिहिले आहे. मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आयुष्याचे क्षण ॲग्लियो ओलिओ हे कलेक्शन आहे… मोस्ट डेफिनिटली ॲग्लियो ओलिओ! जो मला ओळखतो त्याला सर्व माहीत आहे.”  

मौनी रॉयचे हॉट आणि बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडतात. तसेच कमेंट करत अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. मौनी रॉय काही दिवसातच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. यापूर्वी मौनी रॉय दुबईत लग्न करणार असल्याची बातमी पसरली होती, मात्र तसे नाही. तिने भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा