Saturday, November 23, 2024
Home अन्य ‘देश बदलला आहे’, अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर केलेला काश्मिरमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

‘देश बदलला आहे’, अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर केलेला काश्मिरमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवुन तीन वर्ष लोटली आहेत. कलम 370 काढल्यानंतर काहीजन त्याचे कौतुक करत आहे, तर काहीजण जम्मू- काश्मिर मध्या झालेला बदल यावरती बोलत आहे. यामध्येच बॉलिवुड दिग्गज कलाकार अनुपम खेर (Anupam Kher) यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर श्रीनगर मधील लाल चौकातला नजारा दाखवणारा व्हिडिओ शेयर केला आहे, हा व्हिडिओ सगळ्यांना थक्क करण्यासारखा आहे. हा व्हिडाओ घंटाघरचे ऐतिहासिक महत्व सागणारा आहे, आणि या घंटाघराचे महत्व जम्मू-काशीर मध्येच नाहीतर पुर्ण भारताला कळाले आहे.

या व्हिडीओमध्ये  लाल चौकामध्ये लाखोंच्या संख्येने गर्दी पाहायला मिळत आहे, खुपसारे लोक आपल्या गाडयांवर बसून हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय! अशा घोषणा देत आहेत. हा व्हिडीओ शेयर करत असताना, अनुपम खेर यांनी कलम 370 हटवल्या नंतरचे दृष्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.अभिनेता लिहितात की, मित्रांनो!” हा नजारा काश्मीर मधील श्रीनर लाल चौकामधला आहे” . आणि आजचा आहे.!! देश बदलत आहे असे नाही, देश बदलला आहे, जय हो! आजपासुन तीन वर्षापुर्वी 2019 मध्ये 5 ऑगस्ट या दिवशी जम्मू-काश्मीर मधुन कलम 370 हटवण्यात आले होते.

जम्मू-काश्मीरच नाही तर पुर्ण देशालाही आहे. भारताचे पहिले प्रधान मंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1948 ला या ठिकानी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता. ही जागा जम्मु-काश्मिरचे ( सदर-ए-रियासत ) शेख मोहम्मद अब्दुल्ला प्रधान मंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या तडजोडीला देखिल साक्षीदार आहे. याच्या नंतर आणखी 1998 मध्ये जेंव्हा काश्मिर मध्ये आतंकवाद सुरु झाला होता तेंव्हा या ठिकानी वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या.

अलगववादिया च्या लाल चौकामध्ये मार्चच्या अहवालानुसार प्रशासन याला रद्द करत होते. 2018 मध्ये अमरनाथ भुमी विवादामध्ये अलगववादी नेता मीरवाइझ उमर फारुकने त्यांच्या वक्तव्यात सांगितले होते. त्या वेळी या ठिकाणी एक अन्य झेंडा फडकवला होता.

हेही वाचा –

उर्फी जावेदची प्रकृती खालावली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात केले दाखल

काय सांगता! ‘जुदाई’ चित्रपटावेळी श्रीदेवी होत्या प्रेग्नेंट, सहअभिनेत्रीनेच केला खुलासा

‘नागिण’ मालिकेने ‘या’ अभिनेत्रींना केले मालामाल, मानधनाची रक्कम ऐकून घालाल तोंडात बोटे

 

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा