Saturday, June 29, 2024

खुशखबर! सात महिन्यातच देबीना बनर्जीने पुन्हा एकदा दिला चिमुरडीला जन्म

टेव्हिजवरील सुप्रसिद्ध जोडी देबीना बनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी सात महिण्यांपुर्वीच दुसऱ्या बाळाच्या आगमनाची त लागले होते नुकतंच अभिनेत्याच्या घरी एका चिमुरडीचे आगमन झाले आहे. यावेळेस अभिनेत्री सात महिन्यानंतर पुन्हा एकदा आई बनली आहे. ही बातमी गुरुमितने स्वत: आपल्या सोशल मीडिआवर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे.

टेलिव्हिन क्षेत्रातील लोप्रिय जोडी देबिना बनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरुमित चौधरी (Gurmeet Choudhary) यांच्या घरी नुकतंच एका गोंडस मुलीचे आगन झाले आहे. गेल्या काही महीन्यांपूर्वी अभिनेत्री देबिना हिने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर एक कपल डान्सचा व्हिडिओ शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली होती. पुर्ण सात महिन्यांनी अभिनेत्याच्या घरी चिमुरडीने जन्म घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

अभिनेता गुरुमित चौधरी याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. त्याने पोस्ट शेअर करत असातान कॅप्शनमध्ये लिहिले की, “हमारी बच्ची का दुनिया में स्वागत है। हम एक बार फिर माता-पिता बन गए हैं। ऐसे समय में हम आपसे थोड़ी प्राइवेसी की मांग करते हैं, क्योंकि हमारा बच्चा समय से पहले ही दुनिया में आ गया है। अपना आशीर्वाद बनाए रखें और अपना प्यार बरसाते रहें।”

 

View this post on Instagram

 

अभिनेताची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपट पाहा संस्कृती आणि सभ्यताला जपत जा, म्हणत कांताराप्रेमिंनी रश्मिका मंदानावर साधला निशाना
‘सनी दोओलला पाहून थरथर कापायचे हायपाय ‘; म्हणत, प्रियंकाने चोपडाने भारत दौऱ्यामध्ये शेअर केला रंजक किस्सा

 

हे देखील वाचा