Saturday, June 29, 2024

तब्बल 43व्या वर्षी आई होणार अमृता सुभाष, सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल…

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष हिने आपली कारकीर्दी फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटातही गाजवली आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप सोडली आहे. आज तिला कोणत्यही ओळखीची गरज नाही. तसेच तिने ओटीटीवरही चाहत्यांचे मनं जिंकली आहेत. अमृता सध्या ‘पुनश्च हनिमून’ या नाटकामुळे चर्चेत आली असून तिने नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली केली आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अमृता सुभाष (Amruta Subhash) हिने हिने नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने कळतनकळत प्रेग्नेंट असल्याची बातमी आपल्या चाहत्याना शेअर केली आहे. आपल्या आवडत्या कलाकाराच्या सोशल मीडियाकडे सतत लक्ष ठेवून असतात. अमृतानेही आपली आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन चाहत्यांना आनंदाची दिली आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

अमृताने शुक्रवार ( दि. 28 ऑक्टोंबर) दिवशी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंवरुन प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर करुन हा आनंद आपल्या चाहत्यासोबत शेअर केला आहे. त्यासोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘वंडर बिगिंन्स… त्यामुळे अमृता गरोदर असल्याची बातमी सर्वत्र परली. अभिनेत्रीच्या लग्नाला 19 वर्ष पुर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच ही आनंदाची बातमी त्यांच्या घरामध्ये येत असल्याने कुटुंबीय खूपच खुश आहेत. अमृता 43 व्या वर्षी पहिल्यांदाच आई होत आहे त्यामुळे तिला अनेकांनी शुभच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

अमृताने सध्या आपल्या कुटुंबियांना आनंदाची बातमी देऊन घरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तब्बल 43 वर्षानंतर ती पहिल्यांदाच आई होणार त्यांमुळे तिच्या कुटुंबीयांचा आनंद गणात मावेनासा झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
हॉलिवूडवर पसरली शोककळा! जेरी ली लेवीसने 87व्या वर्षी मिटले डोळे…
बिग बॉसच्या मंचावर परतला सलमान, विकेंडवारमध्ये अंकित आणि सुंबुलची लागली क्लास

हे देखील वाचा