Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड निया शर्माचे बाथटबमधील फोटो करतायत सोशलवर धमाल, प्रेक्षकांचा मिळतोय भरभरून प्रतिसाद

निया शर्माचे बाथटबमधील फोटो करतायत सोशलवर धमाल, प्रेक्षकांचा मिळतोय भरभरून प्रतिसाद

अभिनेत्री निया शर्माची गणना टेलिव्हिजनवरील सर्वात हॉट अभिनेत्रींमध्ये होते. ती सध्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय असल्याचे दिसते. ती हॉट आणि बोल्ड फोटोशूट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. यावेळेस नियाने एका बाथटबमध्ये बसून फोटोशूट केले आहे. जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये निताने ब्लॅक कलरचा शर्ट घातला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. बाथटबमध्ये बसून ती पोझ देत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले आहे की, ‘पार्शल सनबाथिंग.’ तिचा हा लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत 2 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहे.

याआधी नियाने व्हाइट जीन्स आणि व्हाइट टॉपमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने बोल्ड आय मेकअप सोबत रेड लिपस्टिक लावली आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, “तुम्ही तुमच्या कमेंट इथे देऊ इच्छिता का.”

नियाचा बोल्ड लूक बऱ्याच प्रेक्षकांना आवडला नाही, त्यामुळे त्यांनी तिला खूप ट्रोल केले आहे. काहींना तिचा टॉप नाही आवडला, तर काहींचे असे म्हणणे होते की तिला हा फोटो सोशल मीडियावर शेअर नव्हता करायला पाहिजे. सोबतच काहींनी तिला चांगले कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच नियाने मुंबईमध्ये तीचं स्वतःच घर घेतलं आहे. तिच्या नवीन घरासोबत फोटो काढून नियाने हा फोटो शेअर केला आहे. तेव्हा तिने असे लिहिले की, “फायनली मुंबईमध्ये माझं स्वतःच घर घेतलं.” तिने काही दिवसांपूर्वी तिची कार देखील घेतली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बघावं ते नवलंच! सामान्य पद्धतीने कपडे परिधान करण्याचा कंटाळा आल्याने, अभिनेत्रीने केलं ‘असं’ काही; पाहा व्हिडिओ

-‘सेक्सी लेडी ऑन द फ्लोर’ अभिनेत्री प्राची सिंगच्या व्हिडिओवर चाहत्याची भन्नाट कमेंट, पाहा व्हिडिओ

-भोजपुरी होळीगीतांची धमाल कायम! ‘निरहुआ’चं नवीन गाणं जबरदस्त व्हायरल

हे देखील वाचा