Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री श्रिया सरनने सगळ्यांसमाेर रशियन खेळाडूला केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

साउथ चित्रपटांची सुपरहिट अभिनेत्री श्रिया सरन सध्या ‘दृश्यम 2‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रियाच्या कुटुंबातील कोणीही फिल्मी दुनियेशी संबंधित नसताना, अभिनेत्रीने भारतीय चित्रपटसृष्टीत केवळ महत्त्वाची ओळख निर्माण केली नाही, तर अनेक बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. श्रिया अभिनया व्यतिरिक्त तिच्या उत्कृष्ट नृत्यासाठीही ओळखली जाते. भारतीय शास्त्रीय तसेच पाश्चात्य नृत्यात तिने प्रभुत्व मिळवले आहे. साेशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल हाेत आहे.

व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने सर्वांसमोर तिच्या पतीचे चुंबन घेतले. मुंबईत सुरू असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी ती आली होती. यावेळी तिने वेस्टर्न आउटफिट परिधान केला आहे. त्याचबरोबर तिच्या पतीने खास डिझायनर कपडे घातले आहेत.

श्रिया सरन लवकरच दिसणार ‘दृश्यम 2’ या चित्रपटात 
श्रिया सरन (shriya saran) लवकरच ‘दृश्यम 2’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय तब्बू आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाचीही महत्त्वाची भूमिका आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


श्रिया सरनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच झाला व्हायरल
श्रिया सरनचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. श्रिया सरनचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप पसंत केले जातात. तिने अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. दृश्यम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. आता त्या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात आला आहे. यामध्ये अक्षय खन्नाची एन्ट्री होत आहे. नुकतेच या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले.

श्रिया सरनने रशियन खेळाडू आंद्रे कोशिवसोबत केले लग्न 
श्रिया सरनने रशियन खेळाडू आंद्रे कोशिवसोबत लग्न केले आहे. श्रिया सरन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती साेशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. श्रिया सरनने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. साऊथ चित्रपटांमध्येही ती खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक व्यवसाय केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
सैनिकांसाठी भावूक झाला ‘शेरशाह’ फेम सिद्धार्थ; जे काही बोलला, त्याने तुमचाही आत्मा खडबडून होईल जागा

खुशखबर! दिवाळीच्या आधीच ‘भाईजान’चा मोठा धमाका, चाहत्यांना ‘टायगर 3’ रिलीज डेट टाकली सांगून

हे देखील वाचा