Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

तारा सुतारियाच्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहाच व्हायरल व्हिडिओ

सतत आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांच्या मनात आग लावणारी अभिनेत्री म्हणजे तारा सुतारिया होय. तिचे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडतात. तसेच तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे ताराचे फोटो काही क्षणात खूर व्हायरल होतात. त्यामुळे सर्वांच्या तोंडात आजकाल ताराचे नाव असते. यातच तिचा आणखी काही बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्या व्हिडिओमध्ये ती पावसात फिरत असल्याचे दिसत आहे.

तारा (Tara Sutaria) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तारा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफ, लूक, फोटोशूट आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. अशा परिस्थितीत तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात.

या व्हिडिओमध्ये ताराने पांढऱ्या रंगाचा डिप नेक गाऊन परिधान केला आहे. तसेच तिने पाऊस पडत असल्यामुळे छत्री घेतली आहे. या व्हिडिओमध्ये तारा वेगवेगळ्या पोज देखील दिल्या आहेत. ताराच्या व्हिडिओवर चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ताराच्या या व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्युज आले आहेत. तसेच अनेक चाहते तिच्या या फोटोचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

ताराच्या वर्कफ्रंड विषयी बोलायच झाल तर, ताराने ‘स्टूडंट ऑफ द इअर 2’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ हे मुख्य भूमिकेत दिसले. यानंतर तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मरजावां’ या चित्रपटात झळकली होती.ती टायगर श्रॉफसोबत ‘हीरोपंती 2’ या चित्रपटात देखील दिसली आहे. (Actress Tara Sutaria’s bold look photo viral on social media)

अधिक वाचा- 
साडीतही तितकीच हॉट दिसते उर्मिला, फोटो पाहून व्हाल घायाळ
BREAKING! रेखा यांना ब्रेक देणाऱ्या निर्मात्याचे निधन; ‘हे’ आहे त्यांच्या मृत्यूचे कारण

हे देखील वाचा