Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

आकांक्षा पुरी हिने केली बोल्डनेसची हद्दपार, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, एकदा पाहाच

फोटोशूट म्हणजे अभिनेत्रींचा जिव्हाळ्याचा विषय होय. अलिकडेच सोशल मीडिया हे कलाकारांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी एक मुख्य पर्याय झाला आहे. अनेक अभिनेत्री फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. ‘बिग बॉस OTT 2‘ मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आकांक्षा पुरी अनेकदा तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

अभिनेत्री सतत सोशल मीडियावर बोल्ड अवतारातील अनेक फोटो शेअर करत असते. चाहते अनेकदा अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकची प्रशंसा करतात. आकांक्षा (Akanksha Puri) तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडत नाही. दिवाळी पार्टीसाठी अभिनेत्री अशा स्टाईलमध्ये सज्ज झाली की बघणारे बघतच राहिले. आकांक्षा पुरी नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. अतिशय ग्लॅमरस अवतारात ही अभिनेत्री येथे पोहोचली.

अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आकांक्षा पुरीने देसी आणि मॉडर्नचे मिश्रण आवतारात दिसली. ग्लोइंग मेकअप आणि मोकळ्या केसांसह अभिनेत्री काॅमेरासमोर पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. तिने हा लूक डीप नेक बिकिनी ब्लाउज, मोकळे केस आणि मोठे कानातले घालून पूर्ण केले. अभिनेत्रीचा हा खुलासा लूक पाहून सगळेच थक्क झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 एका चाहत्याने तिची तुलना उर्फी जावेदशी केली.कमेंट करताना एकाने लिहिले की, “खूप सुंदर.” दुसर्‍याने कमेंट केली की, “तू आधी इतकी सुंदर होतीस की आता मला त्याहून सुंदर वाटायला लागली आहे.” अभिनेत्रीचा हा हॉटनेसने भरलेला आवतार चाहत्यांना आवडला. आकांक्षा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट करत असतात. (Akanksha Puri bold look video goes viral)

आधिक वाचा-
हॉटनेसचा कहर! ‘पिंकीचा विजय…’फेम अभिनेत्रीने ब्लाऊजविना नेसली साडी
दिवाळी स्पेशल कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का?

हे देखील वाचा