Wednesday, July 3, 2024

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांच्या हाताला दुखापत, नेटतरी म्हणाले, ‘कुठे धडपडला…”

कलर्स वाहिनीवरील मराठी मालिका प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच आधिराज्य गाजवत आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ होय. या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केला आहे. या मालिकेती पात्र देखील खूप चर्चेत असता. या मालितील लतिका व अभिमन्यूची जोडी खूप प्रसिद्ध झाली आहे. या जोडीचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. लतिकाची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया नाईक साकारली आहे.

अक्षयाने (Akshaya Naik) अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. अक्षया ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या आयुष्यातील अपडेट देत असते. अक्षया ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अक्षयाची सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. मालिकेतील अक्षयाची लतिका ही व्यक्तीरेखा खूपच लक्षवेधी असून तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिच्या वडिलांच्या हाताला काहीतरी लागल असून त्यांच्या हाताला बँडेज केले आहे. फोटोपाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या हात फ्रॅक्चर झाला असल्याचे बोलत आहेत. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “आता ते ठिक आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” तिने शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

 या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “लवकर बरे व्हा काका…” दुसऱ्याने लिहिले की, “अरे काय झाल? कुठे धडपडला तू?” तर काही नेटकरी ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. (Akshaya Naik’s father, of ‘Sundara Manaan Bharli’ fame, suffered a major injury in his hand)

अधिक वाचा- 
भयानक अपघाताचा शिकार झाल्या होत्या मीना कुमारी, तर ‘यामुळे’ ओढणीने लपवायच्या आपला डावा हात
‘त्या’ प्रसंगानंतर शूटवरून घरी आल्यावर ढसाढसा रडली होती मृणाल ठाकूर, ‘अशी’ केली बॉलिवूडमध्ये एंट्री

हे देखील वाचा