अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रणबीर कपूरसोबत आलियाही व्यस्त आहे. आलियाने पुन्हा एकदा एक पोस्ट शेअर केली आहे. फोटो पाहून असे म्हणता येईल की आलिया भट गरोदरपणातही स्टाईल आयकॉन आहे.
View this post on Instagram
आलिया भट्टने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. आलिया भट्टने तिचे दोन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटोंमध्ये आलिया ऑरेंज कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे, ज्यावर ब्लॅक प्रिंट डिझाइन आहे. आलियाने गोल आकाराच्या कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.
हेही वाचा – ‘देवदास’च्या रंगात रंगली सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षितच्या ‘मार डाला’ गाण्यावर केल्या स्टेप्स
बापरे बाप! ‘पुष्पा 2’ साठी अल्लू अर्जुन, रश्मिका घेणार इतके मानधन
व्हिलचेअरवर बसून कार्यक्रमात पोहोचली शिल्पा शेट्टी, नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया