एकेकाळी ऍडल्ट स्टार असलेली ‘मिया खलिफा’ आपले ग्लॅमरस आणि हॉट फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल होत असतात. तिच्या फोटोला भरभरून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. नुकतेच मियाने इंस्टाग्रामवर तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे. या फोटोंना पाहून प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके मात्र चांगलेच वाढले आहेत. पुन्हा एकदा तिच्या बोल्ड अंदाजाने मियाने सर्वांना दिवाणे बनवले आहे. तिच्या या फोटोंना प्रेक्षकांकडून खूपच पसंती मिळत आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हे फोटो तिने ब्लॅकबेरी माउंटनवरून शेअर केले आहे. फोटो शेअर करत तिने असे कॅप्शन लिहले आहे की, “डॅम आई लूक मिन.” मियाच्या या फोटोला आतापर्यंत सात लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.
मियाने भारतात झालेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. यावेळी केलेल्या तिच्या ट्वीटमुळे ती खूपच चर्चेत होती.
तिच्या या ट्विटवर अनेक बॉलिवूड स्टार्सनी प्रतिक्रिया देखील दिली होती.
What in the human rights violations is going on?! They cut the internet around New Delhi?! #FarmersProtest pic.twitter.com/a5ml1P2ikU
— Mia K. (@miakhalifa) February 3, 2021
बॉलिवूड कलाकारांवर ट्वीट केल्यानंतर तिने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यावर निशाणा साधला होता. तिने असे ट्वीट केले होते की, “काय मिसेस जोनास आता कोणत्या प्रसंगावर बोलणार आहात?? मला फक्त जाणून घेण्याची उत्सुकता आहे.” बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी मियाच्या ट्विटला समर्थन केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन
-‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका