Tuesday, July 9, 2024

अनुष्का-विराटच्या मुलीच्या जन्मानंतर तैमूरची हवा झाली कमी? पहा कसा पडलाय सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

सोमवारी भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. सोशल मीडियावर ही गोड बातमी विराट कोहलीने सांगत आपला आनंद सर्व लोकांसोबत शेयर केला. सर्वच स्तरातून विराट, अनुष्का यांना त्यांच्या आयुष्यातील या नवीन सुखद वळणासाठी शुभेच्छा येत आहेत. जेव्हापासून विराट, अनुष्काने त्यांची आई, बाबा होणार असल्याची बातमी सर्वाना सांगितली तेव्हा पासूनच सर्वाना त्यांच्या बाळाबद्दल खूप जास्त उत्सुकता होती. अखेर ११ जानेवारीला अनुष्काने त्यांच्या मुलीला जन्म दिला. एकीकडे अनुष्का, विराटला शुभेच्छा येत आहे, तर दुसरीकडे करीना, सैफच्या तैमूरचे विविध मिम्स वायरल होत आहेत.

तैमूर हा सामान्य लोकं, मीडिया यासर्वांसाठीच खूप जास्त लोकप्रिय राहिला आहे, तिमूरचे अनेक फोटो व्हिडिओ दररोज व्हायरल होतात. तैमूर बद्दल कलाकारांपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वांनाच आकर्षण आहे, आता मात्र अनुष्का, विराटची मुलगी आल्याने तैमूरला मिळणारे फूटेज कमी झाले आहे. यावर आता तैमूरची रिएक्शन कशी असेल यावर अनेक मजेदार मिम्स तयार होत आहे.

हे मिम्स पाहिल्यावर सर्वांनाच हसायला येईल

एकाने लिहिले आहे की, तैमूरची हालत इंद्रदेवासारखी झाली आहे. कोणत्याही मोठ्या घरी बाळ जन्माला आले की, त्याची खूर्ची हलायला लागते.

मैं यहां इन सब चीजों से ऊपर उठ चुका हूं।

 

तैमूर पर क्या भारी पड़ेगी अनुष्का की बेटी, इस मीम को देखकर कैसा लगा?

https://twitter.com/nobimemer/status/1348598528793145348

अरे साइडसे जा यो ना यार

हे देखील वाचा