Browsing Category

कॅलेंडर

पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’…

आजपर्यंत आपण अनेकदा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्या कनेक्शनबद्दल ऐकले असेल. याबद्दल अनेक बातम्या ऐकल्या, पाहिल्या असतील. आतापर्यंत अनेक कलाकारांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचा समावेश आहे.…

वयाच्या चौथ्या वर्षी गायनाला सुरूवात करणाऱ्या सोनूने अभिनयातही आजमावलाय हात; वाचा त्याचा सुरेल…

आपल्या भारतीय चित्रपटांचा आत्मा म्हणून संगीत ओळखले जाते. कधी कधी या चित्रपटांमधील संगीताबद्दल लोकांमध्ये असलेले प्रेम बघितले तर लक्षात येईल की, सिनेमाच्या कथांपेक्षा जास्त संगीताला महत्व आहे की काय? आपल्या या चित्रपटातील संगीताचा अविभाज्य…

एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा…

सामान्य माणूस असला काय आणि सेलिब्रिटी असले काय चुका सर्वांकडूनच होतात. मात्र आपल्या चुका मान्य करणे आणि त्यासाठी योग्य ती शिक्षा भोगणे नेहमीच महत्वाचे असते. कलाकार आहेत म्हणजे त्यांच्याकडून चुका होणारच नाही असे बिलकुल नाही. किंबहुना कलाकार…

इंजिनियरिंगचा अभ्यास करणारी क्रिती सेनन कशी बनली बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री? वाचा तिचा…

नेहमीच म्हटले जाते की अभिनयाच्या या ग्लॅमरस जगात एन्ट्री मिळवणे, स्वतःला सिद्ध करणे आणि मुख्य म्हणजे इथे टिकणे खूपच अवघड काम असते. मात्र अनेक लोक या क्षेत्रात कोणताही पाठिंबा नसताना, केवळ स्वतःवर आणि त्यांच्यात असणाऱ्या प्रतिभेवर विश्वास…

पदार्पणातच पुरस्कार पटकवणारी मुग्धा ‘या’ खलनायकाच्या प्रेमात झालीय वेडी; तर त्यांच्या…

सिनेसृष्टीमधे येणे आणि इथे स्वतःला स्थावर करणे वाटते तितके सोपे अजिबात नाही. या ग्लॅमर जगात काम करण्यासाठी अनेक लोकं रोज मुंबईत येतात आणि या क्षेत्रात करिअर करण्यासाठी येतात. मात्र चिकाटी, मेहनत आणि संघर्ष करण्याचीही तयारी खूपच कमी…

दुःखद! ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री जयंती काळाच्या पडद्याआड; झोपेत असतानाच घेतला त्यांनी अखेरचा श्वास

गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीतून दुःखद बातम्या समोर येत आहेत. यातच भर म्हणजे आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. सोमवारी (२६ जुलै) प्रख्यात कन्नड अभिनेत्री जयंती यांचे निधन झाले आहे. या बातमीने अवघ्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.…

दिलीप कुमारांवरून मनोज कुमार यांनी बदलले होते स्वतःचे नाव; तर देशभक्तीच्या चित्रपटांसाठी राहिले ते…

मनोरंजनाच्या जगात काही कलाकार असे आहेत, ज्यांच्याबद्दल असे म्हणता येईल, 'बस नाम ही काफी है.' ज्यांनी त्यांच्या नावावर सिनेमे सुपरहिट करून दाखवले आहे. आजच्या घडीला असे कलाकार खूपच मोजके आहेत. मात्र त्यांनी प्रत्येक सिनेमा स्वबळावर हिट करून…

नाकातून गाण्यामुळे केले जायचे ट्रोल; तर आजही अबाधित आहे हिमेशच्या अल्बमने बनवलेले रेकॉर्ड; वाचा…

हिंदी सिनेमे आणि गाणी या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. बॉलिवूड सिनेमे हे संगीत आणि गाण्यांशिवाय आपण कल्पनाच करू शकत नाहीत. सिनेमांमध्ये कथा, अभिनय चांगला नसेल तरी गाण्यांच्या बळावरही चित्रपट हिट झाल्याची बरीच उदाहरणं आहेत. अशा या…

‘ती परत आलीये…!’ नवीन हॉरर मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दैनंदिन जीवनातील विरंगुळा घालवण्यासाठी प्रेक्षकांची पहिली पसंत आहे टीव्ही मालिका. चित्रपटांइतकेच मालिकांना देखील महत्व आहे. टीव्ही चॅनल सतत प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या मालिका घेऊन येतात. लव्हस्टोरी, घरगुती भांडणं या सर्वांव्यतिरिक्त रहस्यमयी…

१४ वर्षांनी मोठ्या महिलेसोबत केले होते लग्न; तर उतार वयातही बोल्ड सीन्स दिल्यामुळे नसीरुद्दीन शाह…

नसीरुद्दीन शाह म्हणजे अभिनयाचे एक विद्यापीठच जणू! साधारण चेहरा असला तरी त्यांच्या अभिनयापुढे चेहरा नेहमी दुय्यम ठरला किंबहुना अजूनही ठरतोय. सशक्त अभिनय, दमदार आवाज या दोन गोष्टींच्या बळावर त्यांनी त्यांचे विश्व निर्माण केले आहे. थिएटरपासून…