Saturday, June 29, 2024

पेढे वाटा पेढे ! वामिकाला भाऊ आला, विराट-अनुष्काने लंडनमध्ये केले दुसऱ्या मुलाचे स्वागत

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. पती विराट कोहलीसोबत सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी देतानाच तिने मुलाचे नावही उघड केले आहे. ‘विरुष्का’ने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव अकाय ठेवले आहे. ही बातमी समजताच अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर कमेंट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी वामिकाला भाऊ आल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आलिया भट्ट राहाला रोज लिहिते मेल; म्हणाली, ‘ती एक स्वतंत्र आणि दयाळू व्यक्ती व्हावी’
अंकिता लोखंडेची सासू दिसली महाराणीच्या गेटअपमध्ये; अभिनेत्रीने केली पूजा

हे देखील वाचा