Saturday, July 6, 2024

अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यातील काही चॅट आले समोर, अंमली पदार्थावर बोलताना आढळले दोघं

आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी चालू आहे. आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणाचा तपास करणा-या एनसीबीच्या संशयाची सुई अनन्या पांडेवर आली आहे. आर्यन खानचे व्हॉट्सऍप चॅट तपासल्यानंतर त्यात अनन्या पांडेचे नाव आढळल्याने आता एनसीबीने तिची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान आर्यन आणि अनन्यामध्ये झालेल्या चॅटपैकी काही चॅट समोर आले आहे. या चॅटमधून दोघांचे अं’मली पदार्थांबाबत झालेले बोलणे स्पष्ट दिसत आहे. एनसीबी या चॅटचा आधार घेत या दोघांची चौकशी करत आहे. या चॅटमुळेच तिला एनसीबीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. तत्पूर्वी आर्यन मागील तीन आठवड्यांपासून आर्थर रोड तुरुंगात असून, आणण्याची आतापर्यंत दोनवेळा एनसीबीने चौकशी केली आहे.

समोर आलेल्या चॅटमध्ये आर्यन अचित कुमार नावाच्या व्यक्तीकडून अं’मली पदार्थ खरेदी करण्याबद्दल बोलत आहे. आर्यनने अचित कुमार कडून ८०००० रुपयांचे अंमली पदार्थ मागवले होते. आर्यनच्या व्हाट्सऍप्प चॅटमधून तो अजून दोन लोकांसोबत ग्रुपमध्ये व्हाट्सऍप्प चॅट करत होता. याशिवाय एनसीबीकडे अनन्यालासोडून अजून तीन स्टार्सकिड्ससोबत आर्यनचे चॅट आहे.

Photo Courtesy: Instagram/ananyapanday and ___aryan___

या संपूर्ण तपासात एनसीबीला हे देखील लक्षात आले आहे की, काही अंमली पदार्थांचे विक्रेते आणि पुरवठा करणारे लोकं बॉलिवूडच्या ग्लॅमर जगात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. एनसीबी अनन्यासोबत पुरवठादार म्हणून चौकशी करत आहे.या चॅटच्या दृष्टीने पाहिले तर अनन्या कमी प्रमाणात याचे डील करते.

त्यांचे पाहिले आपत्तीजनक चॅट जुलै २०१९ मध्ये झाले. या चॅटमध्ये आर्यन आणि अनन्या अंमली पदार्थावर चर्चा करत होते. यात आर्यनने एका खास प्रकारच्या अंमली पदार्थाचे नाव देखील घेतले. यावर अनन्याने सांगितले की, याची खूपच मागणी आहे. आर्यनने या चॅटमध्ये सांगितले की, “मी हे तुझ्याकडून गप्त पद्धतीने घेईल.” यावर अनन्याने उत्तर दिले, “ठीक आहे.” आणल्याने आर्यनसोबतच्या चॅटमध्ये हे देखील सांगितले की, ती या व्यवसायमध्ये आहे.

Photo Courtesy: Instagram/ananyapanday and ___aryan___

याआधी एनसीबीला ४ एप्रिल २०२१ मिळालेल्या चॅटमध्ये आर्यन त्याच्या मित्रांना अंमली पदार्थांबाबत विचारत आहे. यासोबतच त्याने गंमतीमध्ये एनसीबीच्या नावाने त्यांना धमकावले देखील. आर्यंलं एनसीबीने २ ऑक्टोबरला मुंबईमधून ताब्यात घेतले. तो त्याच्या मित्रांसोबत क्रूझमध्ये पार्टी करत होता. २७ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामिनावर कोर्टात सुनावणी होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुठलंही धर्मांतर नाही, आम्ही दोघे जन्माने हिंदूच! मात्र, समीरची आई…’, क्रांती रेडेकरच्या ट्वीटने मोठा खुलासा

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा