आजकाल लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनाच फोटोचे वेड लागले आहे. तसेच अभिनेत्री देखील त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत असतात. टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदरने पुन्हा एकदा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घाम फोडला आहे. शमाने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर प्रिंटेड मोनोकिनी घातलेला एक फोटो शेअर केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेटचा वर्षाव केला आहे.
शमा (Shama Sikander) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शमाचे लाखो चाहते आहेत. ‘ये मेरी लाइफ है’ फेम टीव्ही अभिनेत्री शमाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनयापेक्षा शमा तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या बोल्डनेसने इंटरनेटचे तापमान वाढवते.
शमाने बोल्ड फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच, अभिनेत्रीने पांढर्या डीप नेक लाइन ड्रेसमध्ये तिचा सुंदर फोटो शेअर केला होता. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने बोल्डनेस दाखवून खळबळ उडवून दिली आहे.
पोस्ट करताना तिने लिहिले की, “प्रत्येक पावलावर आत्मविश्वास पसरवणे ” या फोटोमध्ये शमा चष्मा घातलेली आणि हातात काळ्या रंगाची ओढणी धरलेली दिसत आहे. शमाचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शमाचे चाहते तिच्या मोनोकिनीमधील या फोटोवर जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले की,”व्वा एकदम हॉट, खूप सुंदर खूप सुंदर”
View this post on Instagram
शमा सिकंदरने ‘बाल वीर’, ‘ये मेरी लाइफ है’ आणि ‘मैय्या: स्लेव्ह ऑफ हर डिझायर्स’ यासह अनेक शोमध्ये काम केले आहे. एका मुलाखतीत शमाने सांगितले होते की, आता तिला फक्त वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम करायचे आहे आणि टेलिव्हिजनवर परतायचे नाही. (At the age of 42 Shama Sikander shared photos wearing a monokini)
आधिक वाचा-
–‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये प्रेक्षकांसाठी मेजवानी, चित्रपटात झळकणार सोनाली कुलकर्णीचे खरे आई-बाबा
–‘मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय…’, मराठी दिग्दर्शकाने केलेलं ‘ते’ ट्वीट व्हायरल