Saturday, June 29, 2024

‘आथियाच्या अभिनयासारखीच केएल राहुलची बॅटिंग’ म्हणत, नेटकऱ्यांनी गर्लफ्रेडचीही उडवली खिल्ली…

अनेक अनेक दिवसांपासून आतुरता असेलला टी20 विश्वचषक 2022 मध्ये भाराताल मोठे अपयश आले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्या फोरीत भाराताला अपयशाचा सामना करावा लागला. भारताने चांगली खेळी करुनही 169 धावांचे आव्हान दिले होते, मात्र, इग्लंडने 16 षटकात एकही विकेट न घेता भारताला बेदम हरवले. पहायला गेलं तर ‘भारत हारला नाही, पण इग्लंड खूप भारी खेळला’ असंच म्हणावं लागेन. पार पडलेल्या सामन्यामध्ये कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या खेळीचं कौतुक तर झालंच, पण सुनिल शेट्टी याचा जावई केएल राहुल याच्यावर क्रिक्रेट प्रेमींनी जोरदार संताप व्यक्त केलाय.

अभिनेता सुनिल शेट्टी (Sunil Shetty) याची मुलगी अनेक आणि केएल राहुल(Cricketer KL Rahul)लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत मात्र, T20 विश्वचषक सुरु झाल्यापासून राहुलने खराब खेळल्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे अनेक चाहत्यांनी निशाना साधला आहे. त्याशिवाय त्याची गर्लफ्रेंड आथिया शेट्टी (Athiya Shetty) हिला देखिल जोरदार ट्रोल केलं जात आहे. या दोघांचे भन्नाट मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून कमेंटचा वर्षाव होत आहे.

आता नेटचकऱ्यांनी राहुल सोबत आथियालादेखिल ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “केएल राहुलकडे एकच अचिव्हमेंट आहे, ती म्हणजे तो सुनिल शेचट्टीची मुलगी आथिया शेट्टीला डेट करत आहे.” विकेट गेल्यानंतर राहुलची प्रतिक्रिया कशी असेल हे दाखवण्यासाठी एकाने ‘अनुपमा’ मालिकतेतील एक व्हिडिओ शेअर केला आहे.

एका नेटकऱ्याने ट्वीट करत लिहिलं की, ‘भारतीय क्रिकेटमधील तुझ्या कामगिरीबद्दल खूप खूप धन्यवाद तुझं आणि अथियाच भविष्य उज्वल हो”. “अथियाच्या अभिनयासारखीच केएल राहुलची बॅटिंग आहे.” असं म्हणत एका युजरने आथियाची देखिल जोरदार खिल्ली उडवली. हे पहिल्यांदाच घडत नाही. राहुलच्या खराब खेळामुळे अनेकदा आथियाने ट्रोलिंगचा सामना केला आहे. काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी याने राहुल आणि आथियाच्या लग्नावर प्रतिक्रिया देत सांगितले होते की, “राहुल सध्या विश्वकप सामन्यामध्ये व्यस्त आहे, त्यामुळे मुलांवर लग्नासाठी कोणत्याच प्रकारचा दबाव आणायचा नाही.”

राहुलच्या अशा खेळीनंतर सुनिल शेट्टी आपल्या मुलीचा हात राहुलच्या हातात देईल का नाही हे पाहणे खूपच महत्तावचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियंकाने भारत दौऱ्यामध्ये थेट गाठलं उत्तर प्रदेश, महिलांच्या सुरक्षेवर शेअर केली पोस्ट
‘ऊंचाई’ चित्रपट पाहिल्यानंतर शहनाज गिलनं व्यक्त केल्या भावना; म्हणाली,’ या चित्रपटाद्वारे संदेश…’

हे देखील वाचा