भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला हिला आज ओळखीची गरज नाही. आपला बोल्ड लूक आणि मादक अदांनी ती नेहमीच नेटकऱ्यांना वेड लावत असते. तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या तिचा असाच व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती आपल्या नृत्यकलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नम्रता मल्लचा बेली डान्सचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. जो तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नम्रताने तिच्या सुंदर अभिनयाने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नम्रता मल्लाने तिच्या डान्सने सर्वांनाच थक्का केले आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
नम्रता मल्ला (Namrata Malla) सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. नम्रता मल्लची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळत आहे. इंस्टा फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले तर नम्रताला फार कमी वेळात लाखो फॉलोअर्स मिळाले आहेत आणि आता लवकरच नम्रता 1.5 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करणार आहे. नम्रता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
या व्हायरल व्हिडिओमध्ये नम्रता बेली डान्स करताना दिसत आहे . यावेळी नम्रताच्या बोल्ड लूकने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे. व्हिडिओमध्ये नम्रताने बिकीनी लूकमध्ये बोल्डनेसचा कहर केला आहे. तिच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. नम्रता मल्लाने भोजपुरी जगतात खूप नाव कमावले आहे. अभिनेत्री दररोज कोणत्या ना कोणत्या म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत येत असते. नम्रता मल्लाला पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. नम्रता मल्लाने मोठ्या पडद्यावर भोजपुरी जगतातील बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.
हेही वाचा –
‘या’ कलाकारांनी धुडकावली ‘बिग बॉस १६’ची ऑफर, सहभागी स्पर्धकांची नावे ऐकून बसेल धक्का
‘मला कोणाचेही हृदय तोडायचे नाही,’ …म्हणून विजय देवरकोंडा करत नाही त्याच्या प्रेमाची घोषणा