Friday, November 14, 2025
Home भोजपूरी अय्याे! या भाेजपुरी अभिनेत्रीनं स्विमसूटमध्ये केलं फाेटाेशूट; चाहते म्हणाले, ‘दिल गार्डन-गार्डन…’

अय्याे! या भाेजपुरी अभिनेत्रीनं स्विमसूटमध्ये केलं फाेटाेशूट; चाहते म्हणाले, ‘दिल गार्डन-गार्डन…’

भोजपुरी सिनेमाची एक्सप्रेशन क्वीन नीलम गिरी तिच्या अभिनयासाठी आणि सौन्दर्यासाठी ओळखली जाते. तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आला, तर तो क्षणातच व्हायरल होतो. अशातच आता अभिनेत्रीने पूलमध्ये आंघोळ करतानाचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे धमाकेदार पोज पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री नीलम गिरी ही संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध नायिका आहे. तिची प्रत्येक स्टाइल आणि एक्सप्रेशनने चाहते वेडे झाले आहेत. या दरम्यान, आता तिने इंटरनेटवर फोटो पोस्ट करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नीलमने पूलमध्ये आंघोळ करतानाचे फोटो शेअर केले आहेत, जे पाहून चाहते घायाळ झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neelam Giri ???? (@neelamgiri_)

फोटो शेअर करण्यासोबतच नीलमने लिहिले की,”Starting forever but never end…” यावर लोक जोरदार कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तुमचं शरीर आग आहे, पाण्याला आग लावेल.”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, “तुला बघून मन गार्डन – गार्डन झाले.” एकाने तर चक्क लिहिले की, “बस कर पागल बाळाचा जीव घेणार का.” अशा प्रकारे चाहते कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neelam Giri ???? (@neelamgiri_)

सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये नीलम गिरी पूलमध्ये धमाकेदार पोज देत आहे. यामध्ये ती पहिल्यांदाच स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिचे प्रत्येक पोज भारी आहे.फोटोंशिवाय नीलमने इंस्टाग्रामवर स्वत:अंघोळ करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, जो अप्रतिम आहे. यावरही लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. नीलम ही भोजपुरी म्युझिक अल्बमची सुप्रसिद्ध नायिका आहे. सध्या ती प्रवेश लाल यादवसोबत अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.

लवकरच ‘इज्जतघर’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री
नीलम गिरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती प्रवेश लाल यादव सोबत भोजपुरी चित्रपट ‘इज्जतघर’ मध्ये दिसणार आहे. निरहुआच्या भावासोबत अभिनेत्रीचे अफेअर असल्याच्या चर्चाही सर्रास सुरू आहेत. सोशल मीडियावर युजर्स अनेकदा दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारत राहतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दमदार एन्ट्री! अश्विनी यार्डीच्या बर्थडे पार्टीत सिद्धार्थसाेबत पाेहचली कियारा, पाहा भन्नाट व्हिडिओ
रिषभ पंतच्या नावाचं कुंकू भरुन उर्वशीने शेअर केले फोटो! चाहतेही म्हणाले, “गोष्ट लग्नापर्यत पोहोचली”

हे देखील वाचा