बहुप्रतिक्षित भूलभुलैय्या २ सिनेमाचा टिजर अखेर प्रदर्शित, अक्षय कुमारच्या भूमिकेत छाप पाडतोय ‘हा’ अभिनेता

अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) जबरदस्त विनोदी आणि रहस्यमय चित्रपटांमध्ये ‘भूलभुलैय्या’ चित्रपटाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना पोटधरुन हसायला लावले होते. या चित्रपटात कॉमेडीसोबतच हॉरर सीनचाही जोरदार मसाला पाहायला मिळाला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या रिमेकची चर्चा रंगली होती. आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपुष्टात आली असून ‘भूलभुलैय्या २’ … Continue reading बहुप्रतिक्षित भूलभुलैय्या २ सिनेमाचा टिजर अखेर प्रदर्शित, अक्षय कुमारच्या भूमिकेत छाप पाडतोय ‘हा’ अभिनेता