टॉलिवूड इंडस्ट्रीत एकामागोमाग एक दुर्घटना घडत आहेत. अशातच आता अजून एक दु:खद घटना घडली. प्रसिद्ध ज्येष्ठ निर्माते आर.व्ही. गुरुपदम यांचे शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी)ला वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले.
चित्रपट निर्माते गुरुपदम यांचे बंगळुरू येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनेक चित्रपट सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तेलगू, तमिळ, हिंदी आणि कन्नड भाषेत 25 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
ही बातमी अपडेत हाेत आहे. (Big Breaking! Famous filmmaker dies of heart attack)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ मल्होत्राला बळजबरी कियारा अडवाणीला करावा लागलं होतं किस, वाचा तो रंजक किस्सा
VARUN SAHRMA | एकेकाळी पेन्टच्या डब्ब्यात जेवण करण्याची आलेली वेळ, संघर्ष करून इंडस्ट्रीत मिळवले यश










