टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस16‘ सध्या जोरदार चर्चेत आहे. या कार्यक्रमाला प्रदर्शित होऊन दोन आठवड्यापेक्षाही जास्त झाले आहेत. यामध्ये अनेक ट्वीस्टही पाहायला मिळाले आहेत. घरामध्ये काही नवीन कपलही बनत आहेत. मंगळवार (दि. 18 ऑक्टोंबर) दिवशी प्रदर्शित झालेल्या भागात सगळ्यांचे लक्ष वेधणारी जोडी म्हणजे अंकित गुप्ता आणि प्रियंका चहर चौधरी यांच्या वाढत्या मैत्रिने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्यासोबतच घरामध्ये अर्चना गौतम आणि रोरी नगोरी यांच्यामध्ये चांगलेच वाद पेटताना दिसले.
घरामध्ये अर्चना आणि गोरीचे एवढे भांडण पेटतात की, या दोघींच्या भांडणामध्ये प्रियंका पडते आणि तिला गोरीचा हात लागतो. यानंतर भांडण अजूनच वाढचे अर्चना आणि गोरी काय थांबतच नाहीसोबतच प्रियंकाही मध्ये पडल्याने सगळेजन या तीघींच्या भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतता. यानेतर अंकित प्रियंका एत्र बसतात. यामध्ये बोलतात बोलता ती अंकितसोबतही वाद घालू लागतेस, आणि आपल्या मनातील प्रेम व्यक्त करते.
बिग बॉस 16 च्या दिग्दर्शकाने सोशल मीडियावर नुकताच एक अकमिंग व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रियंका आणि अंकित एकत्र बल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये प्रियंका अंकितला म्हणते की, “मी भांडण केल्यानंतर तुझ्याशी प्रेम करणं सोडून देइल का? मी विचार करत होते की, मी तुझ्यासोबत नेहमीसाठी राहील. यानंतर अंकित बोलतो की, तू मला दाखवून देत आहे की, मी चुकिचा आहे? पण मलाही त्रास होतो. यामध्ये दोघेही काही वैयक्तीक गोष्टी काढतात दिसून येतात. या व्हिडिओमध्ये या दोघांचे काही क्लोज मुव्हमेंटही घेतली आहेत, ज्यामध्ये ते खूपच खुश दिसून येत आहेत.
अंकित आणि प्रियंका यांनी नेहमी लोकांना आम्ही चांगले मित्र असल्याचे पटवून दिले आहे मात्र बिग बॉसच्या घरामध्ये यांच्यामध्ये काहीतरी शिजतंय असं दिसून येत आहे. काहि दिवसांपूर्वी या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही ऐकण्यात आल्या होत्या, पण या दोघांनी मात्र, नकार दिला होता आणि आम्ही खूप चांगगले मित्र आहोत असे सांगितले होते. जेव्हा बिग बॉस 16 मध्ये या दोघांनी एकत्र एन्ट्री केली होती, तेव्हा सलमान खान यानेही यांच्यामधील नातं विचारलं होतं तेव्हा प्रियंकाने सांगितले होते की, “अंकित माझा पहिला मेल बेस्ट फ्रेंड आहे.”
मंगळवारी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये बिग बॉसने स्पर्धकांना शिक्षा दिली. झाले असे की, बिग बॉस सगळ्या स्पर्धकांना लिव्हिंग परिसरात येरियामध्ये बोलवतात आणि त्यांना प्रश्न विचारतात की, तुम्हाला कोणता सदस्य कमी योगदान देताना दिसून येत आहे. यानंतर घरातील सगळे सदस्य सुंबुल तौकीर आणि मान्या सिंग या दोघींचे नावे घेतात, मग बिग बॉस सांगतात की, मान्या आणि सुंबुल तुम्ही घरातील सदस्यांच्या नजरेतून गायब आहात त्यामुळे तुम्ही पुढील आदेशापर्यत चेहऱ्यावर मास्क लावून ठेवावे लागेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेहा वाचा-
ड्रेसिंग सेन्सवर ट्रोलर्सला कंगनाने शिकवला धडा; म्हणाली, ‘मी काय घातले पाहिजे काय नाही…’
कमाईच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या सनीने ‘या’ कारणामुळे घेतला होता दोन अभिनेते असलेले सिनेमे न करण्याचा निर्णय