Friday, September 20, 2024
Home मराठी नॉमिनेशनची तोफ मधून घरातून बाहेर पडणार हे 6 सदस्य, जाणून घ्या यादी

नॉमिनेशनची तोफ मधून घरातून बाहेर पडणार हे 6 सदस्य, जाणून घ्या यादी

बिग बॉस मराठी-५ च्या नव्या सीझनची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. नॉमिनेशनची तोफ असं या राउंडचं नाव होतं. यातलं पाहिलं नॉमिनेशन कार्य झालं असून यात घरातील सदस्यांपैकी सहा जणांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठवडयात घराबाहेर कोण जाणार आणि कोण सेफ राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
हे सहा जण झाले आहेत नॉमिनेट.

घरातील सदस्यांनी जास्तीत जास्त तोफेचा वापर केल्याने सहा सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. सूरज चव्हाण, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, योगिता चव्हाण हे सहा जण या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा जणांपैकी कोण घराबाहेर जाणार अन् कोण सेफ होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कोण आहे शिव ठाकरेची मिस्ट्री गर्ल ? नेटकरी करत आहेत चर्चा
‘कियाराला तुझ्यासारखा लाइफ पार्टनर आहे याचा आनंद आहे’, सिद्धार्थच्या पोस्टवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा