Friday, July 5, 2024

कॅमेऱ्यासमोर हवेत उडला अनुष्काचा टॉप; युजर्स म्हणाले, ‘घाबरा कोहली भाऊ…’

बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी ‘चकडा एक्सप्रेस‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आई झाल्यानंतर अनुष्का पुन्हा एकदा तिच्या कामात सक्रिय झाली आहे. बऱ्याच दिवसांनंतर अनुष्का नुकतीच एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती, पण यादरम्यान ती तिच्या बोल्ड ड्रेसमुळे कॅमेऱ्यासमोर उप्स मोमेंटची शिकार झाली. अशात अभिनेत्रीचा उप्स मोमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इव्हेंटमध्ये अनुष्का शर्मा (anushka sharma) येला रंगाच्या ऑफ शोल्डर टॉप आणि जीन्समध्ये खूपच हॉट दिसत होती. अनुष्काचा टॉप इतका बोल्ड होता की तिला तो हाताळताना खूप त्रास होत होता. फक्त तिचा टॉपच नाही तर ती तिच्या मोकळ्या केसांमध्येही अस्वस्थ दिसत होती. वारा इतका वेगाने चालात होता की अनुष्काचे केस वारंवार चेहऱ्यावर येत होते. अशा परिस्थितीत तिला केस बांधण्यासाठी कोणीतरी बँड दिला, ज्याने तिने केस बांधले.

त्याच वेळी, याच कार्यक्रमातील अनुष्का शर्माचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वाऱ्याच्या झुळकेमुळे तिचा टॉप उडत आहे. ज्यानंतर ती वारंवार तिचा बोल्ड ऑफ शोल्डर टॉप वर खेचताना दिसत आहे. यादरम्यान ती एकदा नव्हे तर दोनदा उप्स मोमेंटची शिकार होताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून युजर्स यावर भरभरुन कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, ‘असे कपडे घालण्याचा काय उपयोग?’, तर दुसरा युजर कमेंट करत लिहितो, ‘जास्त बघू नका, कोहली भाईपासून घाबरा.’ त्याचवेळी एकाने लिहिले की, ‘इतके पैसे कमवत आहे पण तुझ्या नवऱ्याला एक चांगला टॉप परवडत नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

अनुष्का शर्मा हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘सुई धागा’, ‘बॅंड बाजा बारात’, ‘जब तक है जान’, ‘ये दिल है मुश्किल’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (bollywood actress anushka sharma oops moment video viral virat kohli wife top blown in wind in front of camera)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वनिता खरात लवकरच अडकणार लग्न बंधनात, शेअर केले प्री- वेडिंग फाेटाेशूट

घई साहेबांनी माधुरीला नाकारत दिली होती महिमाला पसंती, ‘हा’ किस्सा ऐकून तुम्हालाही वाटेल नवल

हे देखील वाचा