Thursday, December 4, 2025
Home अन्य ओळखलत का या बॉलिवूड अभिनेत्रीला? लाखो लकांच्या मनावर करतेय राज्य

ओळखलत का या बॉलिवूड अभिनेत्रीला? लाखो लकांच्या मनावर करतेय राज्य

बॉलिवूड स्टार्स सतत आपले लहानपनीचे फोटो शेअर करत असतता जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. त्याशिवाय या फोटोंना ओळखण्यासाठी प्रेक्षकांमध्ये क्रेज असते. अशातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका लहान चिमुरडीचा फोटो जोरदार व्हायरल होत. या फोटोमधली मुलगी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिला ‘मिस आशिया स्पेसिफीक’चा खिताबही मिळला आहे.

बॉलिवूडमधील या चिमुरडीने अनेक चित्रपटांमध्ये काम करुन आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे. चित्रपटामध्ये येण्यापूर्वी तिने आशिया स्पेसिफिक हे नामांकनही आपल्या नाववर केलं आहे. आता एवढी मोठी ओळख सांगितल्यानंतर तर तुम्हाला समजलेच असेल की, ही अभिनमेत्री कोन आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमधील ही चिमुरडी दुसरी तिसरी नसून लोकप्रिय अभिनेत्री दिया मिर्झा (Diya Mirzha) आहे. दियाने आपल्या करिअरमध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सुंदरेतेन आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. दियाची आई बंगाली होती आणि वडील जर्मन पण, अभिनेत्री तिच्या सावत्र वडीलांचेच नाव आपल्या नावासमोर लावते. दियाची आई लग्नाच्या काही वर्षानंतर आपल्या पतीपासून दूर झाल्या आणि त्यांनी दुसरं लग्न अदमद मिर्झा यांच्याशी केलं.

 

View this post on Instagram

 

दिया मिर्झाने आपल्या अभिनयामधील करिअरची सुरुवात आर माधवन (R. Madhavan) सोबत केली होती. ‘रहना तेरे दिल में’ या चित्रपटामधून दियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून पहिल्याच चित्रपटामधून तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. यामध्ये दियाची सुंदरता आणि अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. या चित्रपटाच्या यशानंतर दियाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

 

View this post on Instagram

 

रहना है तेरे दिलमे या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धूमाकूळ घातला होता. यानंतर दियाला ‘दीवानापन’, ‘तुमको न भूल पाएंगे’, ‘दस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ सरख्या गाजणाऱ्या चित्रपटांमध्ये काम मिळाले. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड सारख्या इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे मोलाचे स्थान निर्माण केले.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Oscar Nomintaions 2023: भारतामधील ‘नाटू नाटू’ गाण्याशिवाय ‘या’ डॉक्युमेंट्रीलाही जाहीर ऑस्कर नामांकन
‘मी अक्षरशः मला विसरते…’ म्हणत मधुराणी प्रभुलकरने शेअर केली तिला स्वतःचाच विसर पडणाऱ्या गोष्टीची पोस्ट

हे देखील वाचा