Wednesday, July 3, 2024

ताेबा ताेबा! दिशा पटानी स्विमिंग पूलकिनारी झाली जास्तच बाेल्ड; बिकिनीतील फाेटाे व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकदा तिचे असे फोटो शेअर करते, ज्यामुळे इंटरनेटचे तापमाण चांगलेच वाढते. अशात आता दिशा पटानीने तिचा असा एक हॉट फोटो पोस्ट केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर, टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफनेही तिच्या फोटोवर कमेंट केली आहे.

दिशा पटानी (disha patani) हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर तिचा लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये पुलाच्याजवळ लेटलेली आहे. या फाेटाेमध्ये दिशाची परफेक्ट फिगर दिसत आहे. दिशाने हा फाेटाे साेशल मीडियावर शेअर करताच, तुफान व्हायरल हाेत असून चाहते त्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अभिनेत्रीच्या या फोटोवर तिची बेस्ट फ्रेंड मौनी रॉयनेही कमेंट केली आहे. तिने केमेंट करत लिहिले की, ‘स्टनर.’ यासोबतच तिने अनेक फायर इमोजीही टाकले आहेत. त्याचवेळी टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिने ‘मुझे कहना पडेगा ग्रेट डायरेक्शन’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘योद्धा’ या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासाेबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिका साकारणार आहे. करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शन अंतर्गत बनवलेल्या या चित्रपटात राखी खन्ना देखील असणार आहे. हा चित्रपट 15 सप्टेंबर 2023रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय दिशा पटानीचा एक साऊथ फिल्म प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.(bollywood actress disha patani wore black bikini she flaunts her perfect figure in poolside photo viral on internet see here )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेनिफर मिस्त्री कास्टिंग काऊच देखील झाली होती शिकार, व्हिडिओ पोस्ट करत केला खुलासा
दिलासादायक! चित्रपटगृहांना वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणे सक्तीचे अन्यथा…,राज्य सरकारचा मोठा निर्णय

हे देखील वाचा