Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड दु:खद! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, कुटुंबावर काेसळला दु:खाचा डाेंगर

दु:खद! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन, कुटुंबावर काेसळला दु:खाचा डाेंगर

मनोरंजन जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचे निधन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आईच्या निधनानंतर महिमावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमासोबत तिची मुलगी एरियानाही रडत आहे.

महिमाने अद्याप तिच्या आईच्या मृत्यूबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. माध्यमातील वृत्तानुसार, महिमाची आई काही दिवसांपासून आजारी होती आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान अभिनेत्रीच्या आईचा मृत्यू झाला.

ही बातमी अपडेत हाेत आहे. (bollywood actress mahima chowdharys mother passed away she was ill for a long time)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

आर माधवनचा लेक वेदांतने पुन्हा एकदा देशासाठी जिंकली 5 सुवर्णपदके; अभिनेता म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे…”

हे देखील वाचा